Hirkani | Marathi movie 2019 | सोनालीची मेहनत सफल झाली | Sonalee Kulkarni

2019-10-14 3

हिरकणी या आगामी सिनेमाचा रूपदर्शन सोहळा दिमाखात पार पडला. यावेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे कुटूंबदेखील उपस्थित होते. हिरकणी या सिनेमासाठी सोनालीने घेतलेल्या मेहनतीबद्दल त्यांना काय वाटत जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये! Reporter- Darshana Tamboli, Cameramen- Faizan Ansari, Video Editor- Omkar Ingale #hirkani